यंदाचा मौज दिवाळी अंक अवश्य वाचा. एक म्हणजे मुखपृष्ठापासून अंक अतिशय सुरेख आहे (मौज standards!), आणि माझा लेख यावेळी चक्क तिसरा आहे त्यात! 'द्वारकेचा गरुडध्वज' असं लेखाचं शीर्षक आहे आणि द्वारका का आणि कशी बुडाली याची भूशास्त्रीय कारणं आणि त्याच्या इतिहासातल्या पाऊलखुणा असा लेखाचा विषय आहे.
कळावे, लोभ असावा! :)
कळावे, लोभ असावा! :)
दिवाळी अंकांत लिहायला लागल्यापासून तुम्ही ब्लॉगवर लिहिणंच बंद केलंत सर. ब्लॉग सुरु ठेवा.
ReplyDelete