यंदाचा मौज दिवाळी अंक अवश्य वाचा. "अम्बितमे नदितमे देवितमे सरस्वती" हा माझा पहिलावहिला लेख मौजेत प्रकाशित झाला आहे! सरस्वती नदी आणि तिच्या लुप्त होण्यामागची भूशास्त्रीय कारणं असा लेखाचा विषय आहे. काही दिवसांनी जमलं तर लेखाची प्रत ब्लॉगवर अपलोड करतो.
लेख वाचला, फार फार आवडला. संदर्भसंपृक्त, खोल नि तरी जिवंत-ओलसर झालाय. नंतर अनुभवमधला साधारण याच विषयावरचा लेख वाचल्यावर तर हा अजूनच आवडला. अभिनंदन.
ReplyDeleteधन्यवाद!!
DeleteDear Mr. Ashwin,
ReplyDeleteI very much liked your article of Mouj Diwali. Will you please give me your contact number? If you dont want to make it public, You may sms it on my cell no. +91-9822033049 or email paranjape.sanjay@gmail.com. I would be very happy to speak to you and congratulate you personally. I tried to get your number from Mouj Prakashan also, but they dont have it.
Regards
Sanjay V. Paranjape - Nashik
Regards
Dear Mr. Sanjay,
ReplyDeleteThank you very much for the comment. I have sent my number on your mail.