यंदाचा मौज दिवाळी अंक अवश्य वाचा. "अम्बितमे नदितमे देवितमे सरस्वती" हा माझा पहिलावहिला लेख मौजेत प्रकाशित झाला आहे! सरस्वती नदी आणि तिच्या लुप्त होण्यामागची भूशास्त्रीय कारणं असा लेखाचा विषय आहे. काही दिवसांनी जमलं तर लेखाची प्रत ब्लॉगवर अपलोड करतो.