tag:blogger.com,1999:blog-4195930003859200783.post8524037042153384959..comments2023-08-15T04:48:38.423-07:00Comments on अवघा रंग एक झाला...: तुका म्हणे ऐशा नरा, मोजुनी माराव्या पैजारा!Ashwinhttp://www.blogger.com/profile/15435589057473934237noreply@blogger.comBlogger14125tag:blogger.com,1999:blog-4195930003859200783.post-20617399064792378622021-03-04T00:10:50.434-08:002021-03-04T00:10:50.434-08:00Hey there ashwin3009 information or the article wh...Hey there ashwin3009 information or the article which u had posted was simply superb and to say one thing that this was one of the best information which I had seen so far, thanks for the information #BGLAMHAIRSTUDIOAnonymoushttps://www.blogger.com/profile/14856426931749568964noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4195930003859200783.post-26474441522161786662019-11-03T22:53:01.790-08:002019-11-03T22:53:01.790-08:00kupach chan vichar mandalaat !kupach chan vichar mandalaat !sushama pandharipandehttps://www.blogger.com/profile/04693775657245236928noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4195930003859200783.post-45653992237236223012018-06-14T01:06:11.540-07:002018-06-14T01:06:11.540-07:00Thanks a lot Mahendra!Thanks a lot Mahendra!Ashwinhttps://www.blogger.com/profile/15435589057473934237noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4195930003859200783.post-86036128591071098232018-04-06T12:25:06.641-07:002018-04-06T12:25:06.641-07:00अगदी संतुलित लेख , आवडला अगदी संतुलित लेख , आवडला महेंद्र जिप्सीhttps://www.blogger.com/profile/07170249433465353608noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4195930003859200783.post-87227532661784436892016-02-25T07:41:40.776-08:002016-02-25T07:41:40.776-08:00आभार. तुझ्या तटस्थपणाबद्दल शंका नाही, म्हणून तर नि...आभार. तुझ्या तटस्थपणाबद्दल शंका नाही, म्हणून तर नि:संकोच लिहिलं.
पण तू म्हणतो आहेस ते खरंच आहे. दिवस काही फार बरे चाललेले नाहीयेत. कुणीही काहीही घोषणा देतं आहे आणि आपण स्वस्त ज्वालाग्राही पदार्थ असल्यासारखे कुठेही कसेही पेटतो आहोत, हे भयानकच आहे. अशा वेळी भाषेबाबत सजग राहिलं पाहिजे. कधी नव्हे इतकं. पुरोगाम्यांना शिव्या न घालता आपण दिखाऊ पुरोगाम्यांना शिव्या घालतो आहोत हे सांगणं महत्त्वाचं आहे, जसं आपण धर्माला शिव्या घालत नसून धर्मखोर लोकांना शिव्या घालतो आहोत हे सांगणं महत्त्वाचं आहे, तसंच.
बाकी काय - या निमित्तानं लिहिलंत - आनंद आहेच. ;-)Meghana Bhuskutehttps://www.blogger.com/profile/04372215318513246601noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4195930003859200783.post-50056721986088351662016-02-25T05:54:31.499-08:002016-02-25T05:54:31.499-08:00मेघना,
पुरोगाम्यांबद्दल ही चीड नाही, पण जे दिखाऊ प...मेघना,
पुरोगाम्यांबद्दल ही चीड नाही, पण जे दिखाऊ पुरोगामी सध्या बोकाळले आहेत, त्यांना हे पैजार मारलेच पाहिजेत. कुठल्याही प्रकारचा बाजारूपणा, दंभ आणि देखावे, मग ते पुरोगामित्वाचे असोत किंवा देशभक्तीचे, हे सारखेच उबग आणतात.
या प्रकारात दोषी कोण आणि यामागची सत्यासत्यता याचा निर्णय न्यायालय घेईलच. ज्यांना यांत दोषी म्हणून पकडले आहे, ते दोषी आहेत की नाहीत हा काही आपला निर्णय नाही, पण ज्या कोणी हा प्रकार केला असेल त्याला शिक्षा व्हायला हवी.
अभिनिवेशाचा प्रश्नच नाही कारण सुदैवाने मी भक्त नाही, किंवा कोणाला बडवण्याइतका मला देशभक्तीचा झटकाही येत नाही ;) हे लिहीलं त्यामागचा मूळ संताप हा आपल्या (म्हणजे आपल्या सर्व समाजाच्या) वैचारीक दारिद्र्याचा आणि दिखाऊ, बाजारू, pretentious विचारांवरचा आहे. बाकी सारं तात्कालिक संदर्भात आलं असेल, पण खरे जोडे मारायला हवेत ते या वृत्तीला. कोणी कसल्या घोषणा देतात आणि कोणी आपला ऊर बडवून घेतात! काय चाललंय काय हे?
Ashwinhttps://www.blogger.com/profile/15435589057473934237noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4195930003859200783.post-22649172605012836832016-02-25T02:05:42.216-08:002016-02-25T02:05:42.216-08:00बादवे, वरच्या प्रतिक्रियेत एक दुरुस्ती. पुरोगामी म...बादवे, वरच्या प्रतिक्रियेत एक दुरुस्ती. पुरोगामी मी आहेच. देशद्रोही मात्र माझ्यामते अजून नाही. ती कधी ठरेन ते अजून गुलदस्त्यात. असो. तर मुद्द्याची गोष्ट - तू अनेक ऊरबडव्या लोकांना पैजारा मारल्या आहेस आणि ते रास्तही आहे. पण कोणताही निकाल लागण्यापूर्वी, कुणी कुठल्या घोषणा दिल्या हे सिद्ध होण्यापूर्वी, त्यावरचे माध्यमांनी पसरवलेल्या फिती खोट्या ठरल्याचं सिद्ध झाल्यानंतरही तू विद्यार्थ्यांना उद्देशून ’पुरोगाम्यांची पिलावळ’ असे शेलके शब्द वापरलेच आहेस. कोणत्या पुरोगामी विचाराच्या माणसानं आजवर असं कोणतं देशविघातक कृत्य केलं आहे म्हणून त्यांना हे असे शिव्याशाप?
असो. तुला हे प्रश्न विचारण्याची भीती वा संकोच वाटला नाही, कारण तू प्रामाणिकपणे लिहितोस असं माझं मत आहे. मतभेदाची भीती नाही. अभिनिवेशाची मात्र आहे.Meghana Bhuskutehttps://www.blogger.com/profile/04372215318513246601noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4195930003859200783.post-35947701648970522382016-02-25T01:54:58.982-08:002016-02-25T01:54:58.982-08:00मतभेद व्यक्त करायचा आहे. करू का? की तो केल्यावर मी...मतभेद व्यक्त करायचा आहे. करू का? की तो केल्यावर मी तत्काळ पुरोगामी आणि त्यामुळे देशद्रोही ठरेन? ;-)Meghana Bhuskutehttps://www.blogger.com/profile/04372215318513246601noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4195930003859200783.post-27631379456583073842016-02-20T02:47:52.500-08:002016-02-20T02:47:52.500-08:00आभार. आज देशात अचानक पुरोगामयांचा गोंधळ आणि लाथांच...आभार. आज देशात अचानक पुरोगामयांचा गोंधळ आणि लाथांचा सुकाळ आहे!Ashwinhttps://www.blogger.com/profile/15435589057473934237noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4195930003859200783.post-81057323461387986292016-02-20T02:42:05.858-08:002016-02-20T02:42:05.858-08:00Thank you Anay! या निलाज-या लोकांना हेच पाहिजे!Thank you Anay! या निलाज-या लोकांना हेच पाहिजे!Ashwinhttps://www.blogger.com/profile/15435589057473934237noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4195930003859200783.post-88725660082531386612016-02-19T21:51:03.901-08:002016-02-19T21:51:03.901-08:00Sundar, achook !Sundar, achook !sahyanandahttps://www.blogger.com/profile/05016515131776878447noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4195930003859200783.post-38471126857884245642016-02-19T05:29:28.228-08:002016-02-19T05:29:28.228-08:00lekh aavdlaa. दुर्भाग्यवश देशात विभीषणांची कमी नाह...lekh aavdlaa. दुर्भाग्यवश देशात विभीषणांची कमी नाही.
VIVEK PATAIThttps://www.blogger.com/profile/17976634986455720499noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4195930003859200783.post-14292642990064580542016-02-18T12:12:34.033-08:002016-02-18T12:12:34.033-08:00सुरेख लिहीलत ..तुकारामांच्या अभंगा च शिर्षक अगदी त...सुरेख लिहीलत ..तुकारामांच्या अभंगा च शिर्षक अगदी तंतोतंत बसलेल आहे. यावर संविधान कदाचित अश्या परिस्थीतीत अस म्हणेल .

" मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास
कठिण वज्रास भेदु ऐसे
भले तरीं देउ कासेची लंगोटी
नाठाळांच्या माथी हाणु काठी "

Anonymoushttps://www.blogger.com/profile/04611976980354390836noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4195930003859200783.post-73385764374378060512016-02-18T12:12:15.523-08:002016-02-18T12:12:15.523-08:00सुरेख लिहीलत ..तुकारामांच्या अभंगा च शिर्षक अगदी त...सुरेख लिहीलत ..तुकारामांच्या अभंगा च शिर्षक अगदी तंतोतंत बसलेल आहे. यावर संविधान कदाचित अश्या परिस्थीतीत अस म्हणेल .

" मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास
कठिण वज्रास भेदु ऐसे
भले तरीं देउ कासेची लंगोटी
नाठाळांच्या माथी हाणु काठी "

Anonymoushttps://www.blogger.com/profile/04611976980354390836noreply@blogger.com